¡Sorpréndeme!

Aurangabad | गावी जाताना पोलिसांना सांगा, दक्ष महिलेचे नागरिकांना आवाहन | Theft | Police|Sakal Media

2021-10-14 906 Dailymotion

Aurangabad | गावी जाताना पोलिसांना सांगा, दक्ष महिलेचे नागरिकांना आवाहन | Theft | Police|Sakal Media
वाळूज (जि. औरंगाबाद) : आमच्या घरी चोरी झाली मात्र ती आमच्या चुकीमुळे जर मी पोलिसांना सांगून गावी गेले असते. तर ही चोरी झालीच नसती. त्यामुळे बाहेर गावी जाताना पोलिसांना सांगून जावे, असे आवाहन एका 52 वर्षीय व दक्ष महिलेने गुरुवारी (ता.14) रोजी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बजाजनगर येथे केले.
#Aurangabad #Theft #Police